नोंदणी प्रक्रिया:
ई-श्रम पोर्टलच्या अधिकृत वेबसाइटला (www.eshram.gov.in) भेट द्या.
“नोंदणी” पर्यायावर क्लिक करा.
आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर वापरून ओटीपीच्या मदतीने पडताळणी करा.
आवश्यक वैयक्तिक आणि व्यावसायिक माहिती भरा आणि कागदपत्रे अपलोड करा.
जवळच्या CSC केंद्राला भेट देऊनही नोंदणी करता येते.