Thrilling video of laborers आयुष्य म्हणजे काय? आयुष्य कसं जगावे? असा प्रश्न विचारला तर अनेक उत्तर समोर येतील.
वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
प्रत्येकासाठी आयुष्य जगण्याची व्याख्या वेगळी असते. काही लोकांना आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद
घेत जगतो तर कोणी प्रत्येक क्षण संघर्ष करत जगवा लागतो. काही लोकांना न मागता अनेक गोष्टी मिळून जातात पण काही लोकांना एक एक गोष्ट मिळवण्यासाठी प्रचंड कष्ट आणि मेहनत करावी लागते.
वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
आयुष्यात आनंद असो किंवा दुख त्याचा स्वीकार करत प्रत्येक क्षण जगावा लागतो. काही लोकांना चार पैसे कमावण्यासाठी
वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
आपल्या जीवाची बाजी लावावी लागते. अनेकदा कुटुंबासाठी आणि लेकरांसाठी हे लोक स्वत:च जीव धोक्यात टाकतात. अशा परिस्थितीत जगणाऱ्या अनेक कष्टकरी लोक आपल्याला नेहमी आपल्या आसपास दिसतात.
अनेकदा संघर्ष करत जगणाऱ्या या लोकांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात जे नेटकऱ्यांच्या मनाला भिडतात.
वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
सध्या अशाच एका व्हिडीओने नेटकऱ्यांचे मन हेलावून टाकले आहे. व्हायरल व्हिडीओ एका उंच इमारतीवर काम करताना घडलेल्या थरारक अपघाताचा आहे
व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते की, दोन मजूर एका उंच इमारतीवर रंगकाम करत आहे, त्यावेळीच हा अपघात झाला. एक मजूर दोरीच्या शिडीवर उभा असल्याचे दिसते तर दुसरा मजूर उलटा लटकलेला दिसत आहे आणि त्याचा पाय दोरखंडात अडकल्याने तो हवेत लटकत आहे. तो मजूर शुद्धीत नसल्याचे दिसते आहे. आपल्या मित्राला वाचवण्यासाठी शिडीवर उभा मजूर आपल्या जीवाची बाजी लावतो. कसा तरी तो लटकणाऱ्या मजुराला आपल्या खांद्यावर घेचो. तेवढ्यात तेथील गॅलरीमध्ये एक काकू येतात आणि त्या दोरीला लटकणाऱ्या मजूराचा अडकलेला पाय सोडवतात. त्यानंतर मजूर शुद्धीत नसलेल्या मित्राला खांद्यावर घेऊन उंच इमारतीवरून खाली उतरताना दिसतो आहे.