‘लैला मैं लैला…’, गाण्यावर काकू बेभान होऊन नाचल्या; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले… “काकू जरा थांबा”

Viral Video dance

Viral Video : सोशल मीडियावर कधी कुठलं गाणं व्हायरल होईल हे सांगता येत नाही. जेव्हापासून रील्स बनवण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे, तेव्हापासून सतत विविध भाषांतील, विविध देशांतील नवनवीन गाणी व्हायरल होतात; ज्यावर लाखो लोक रील बनवतात. इतकेच नव्हे तर ही गाणी अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही लावली जातात. या गाण्यांवर लाखो लोक रील्स बनवून सोशल मीडियावर धुमाकूळ … Read more