वंशावळ म्हणजे काय ? ती कशी काढायची
vanshaval वंशावळ म्हणजे काय? वंशावळ काढण्यासाठी येथे क्लिक करा सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास वंशावळ म्हणजे आपल्या पूर्वजांचा इतिहास. आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीची माहिती वंशावळीत नमूद केलेली असते. आपल्या पिढीच्या पहिल्या व्यक्तीपासून तर आता अस्तित्वात असलेल्या व्यक्तीपर्यंतच्या प्रत्येक व्यक्तीचं नाव क्रमवार उतरत्या स्वरूपात लिहिलेल्या कागदपत्राला वंशावळ म्हणतात. आपल्या पिढीत आपण ही नावं खापर पणजोबा किंवा आजोबापासून … Read more