traffic police viral video – MH Batami https://www.mhbatami.com MH Batami Sun, 30 Mar 2025 05:11:04 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.2 https://www.mhbatami.com/wp-content/uploads/2025/01/cropped-Mi-Shetkari-10-1-32x32.jpg traffic police viral video – MH Batami https://www.mhbatami.com 32 32 ‘तुम्ही गाडी उचलली तरी मी उतरणार नाही’; थेट वाहतूक पोलिसांशी भिडला पठ्ठ्या, Video Viral https://www.mhbatami.com/traffic-police-viral-video/ Sun, 30 Mar 2025 05:11:04 +0000 https://www.mhbatami.com/?p=848 Read more]]> traffic police “पुणे तिथे काय उणे?” ही म्हण अगदी तंतोतंत खरी ठरवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

पुणेकर आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि खास पुणेरी शैलीतील उत्तरांसाठी ओळखले जातात. कमी शब्दांत समोरच्याला नामोहरम करण्याची त्यांची हातोटी जगप्रसिद्ध आहे. म्हणूनच कोणी पुणेकरांच्या नादाला सहसा लागत नाही. आणि जर कोणी लागलाच, तर पुणेकर त्याला पुणेरी शैलीत सडेतोड उत्तर देतात.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात पुणेकरांच्या हटके स्वभावाचे दर्शन घडते. या व्हिडीओमध्ये वाहतूक पोलिसांनी एक दुचाकी उचलली आहे. मात्र, त्या दुचाकीवर एक व्यक्ती बसलेला दिसत आहे. दुचाकी हवेत उचललेली असतानाही तो व्यक्ती त्यावर बसून राहिल्याने नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

पुण्यातील रस्त्यांची रचना आणि वाहनांची वाढती संख्या यामुळे वाहतूक कोंडी आणि पार्किंगची समस्या गंभीर बनली आहे. त्यातच, शहरात सुरू असलेल्या विकासकामांमुळे आधीच असलेले रस्तेही वापरणे कठीण झाले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडली आहे. अशा परिस्थितीत, वाहतूक पोलीस अनधिकृत ठिकाणी पार्क केलेल्या गाड्यांवर कठोर कारवाई करतात. दंड भरल्याशिवाय गाड्या परत मिळत नाहीत. त्यामुळे वाहतूक पोलिस आणि पुणेकर यांच्यात अनेकदा खटके उडतात.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, वाहतूक पोलिसांच्या कारवाईला एका पुणेकराने थेट आव्हान दिल्याचे दिसते. व्हिडिओमध्ये, वाहतूक पोलीस रस्त्यावरील दुचाकींवर कारवाई करत आहेत. त्याचवेळी, एका दुचाकीवर एक व्यक्ती बसलेला असताना ती दुचाकी उचलण्यात आली. तरीही तो व्यक्ती दुचाकीवरच बसून राहिल्याने सर्वांचे लक्ष वेधले. दुचाकीचालक जाणीवपूर्वक दुचाकीवर बसून राहिला होता. पुढे काय घडले, हे मात्र व्हिडिओमध्ये दाखवलेले नाही.

]]>