महिलांच्या बँक खात्यात जमा होणार 10,000 हजार यादीत नाव पहा

subhadra yojana online

या योजनेचा लाभ कोणाला मिळणार? महिलांना सुभद्रा योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेत २१ ते ६० वयोगटातील महिलांना लाभ मिळणार आहे. ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. याचसोबत इन्कम टॅक्स भरणाच्या कुटुंबातील महिलांनादेखील या योजनेचा लाभ मिळणार नाही. अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा ⬇️⬇️⬇️ लाडकी बहीण … Read more