पेन्शन योजनेबाबत 1 एप्रिल पासून लागू होणार नवीन नियम

Pension Scheme Latest Update

Pension Scheme Latest Update : देशाचा सर्वांगीण विकास करत असताना देशातील कष्टकरी वर्गाला केंद्रस्थानी ठेवत मोदी सरकार सध्या विविध योजना राबवताना दिसत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे युनिफाईड पेन्शन स्कीम (UPS). केंद्र शासनानं राष्ट्रीय पेंशन सिस्टीम (NPS) ला पर्याय म्हणून ही योजना तयार केली असून, 24 जानेवारी रोजी तिची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. नवीन … Read more