नाशिकमध्ये भरदिवसा मुलीचं अपहरण, व्हायरल CCTV व्हिडीओ पहा
Nashik Kidnapping viral Video : कालपासून सोशल मीडियावर एक CCTV कॅमेऱ्यातील व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एक आई आणि मुलगी रस्त्यावर जात असतात. तेवढ्यात एक मुलगा धावत येतो, त्यानंतर एक गाडी येते आणि मुलीचं अपहरण करुन गुंड तिला घेऊन जातात. व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एखाद्या चित्रपटातला सिन वाटावा तशी ही … Read more