या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार २१०० रुपये यादीत नाव पहा

mukhyamantri ladki bahin yojana

विधानसभा निवडणुकांपूर्वी महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली होती. या योजनेत सरकार महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत करते. या योजनेत फक्त निकषात बसणाऱ्या महिलांनाच पैसे दिले जातात. परंतु अनेक महिला नियमांत बसत नसतानाही त्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. लाडकी बहीण योजनेची गावानुसार नवीन लाभार्थी यादी जाहीर ! यादीत नाव पहा त्यामुळे आता … Read more