लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा होणार 7 हजार रुपये

aditi sunil tatkare ladki bahin yojana 2025

LIC vima sakhi yojana केंद्र सरकार महिलांसाठी अनेक योजना राबवते, ज्यामध्ये आर्थिक मदतीबरोबरच रोजगाराच्या संधीही उपलब्ध करून दिल्या जातात. केंद्र सरकारने भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) सहकार्याने ‘विमा सखी योजना’ सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना केवळ आर्थिक मदतच नाही, तर स्वयंरोजगाराचे प्रशिक्षणही दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा योजनेचा उद्देश: महिलांना आर्थिकदृष्ट्या … Read more