ladki bahin yojana installment date – MH Batami https://www.mhbatami.com MH Batami Tue, 04 Mar 2025 11:15:31 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.2 https://www.mhbatami.com/wp-content/uploads/2025/01/cropped-Mi-Shetkari-10-1-32x32.jpg ladki bahin yojana installment date – MH Batami https://www.mhbatami.com 32 32 लाडक्या बहिणीची अपात्र यादी जाहीर ही 2 कागदपत्रे हवीच https://www.mhbatami.com/ladki-bahin-yojana-installment-date/ Tue, 04 Mar 2025 11:15:31 +0000 https://www.mhbatami.com/?p=594 Read more]]> Ladki Bahin Yojana Installment: विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर सर्वाधिक परिणाम करणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थी महिलांची फेरतपासणी सुरु आहे. याचदरम्यान काही नियमांचं काटेकोरपणे पालन करुन काही हजार बहिणींची नावं या योजनेच्या लाभार्थ्यांमधून वगळण्यात आली आहे.

लाभार्थी यादी पाहण्यासाठी क्लिक करा

अपात्र यादी पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

मराठवाड्यातील 21 लाख 97 हजार 211 पैकी 55 हजार 334 महिलांचे लाडकी बहीण योजनेचे अर्ज रद्द झाले आहेत. मराठवाड्यातून अर्ज केलेल्या 54 हजार 598 अर्ज अजून मान्यच झाले नसून, त्यांना अनुदान केव्हा मिळणार हे अद्याप स्पष्ट नाही. मराठवाड्यातील 55 हजार 334 महिलांना लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता मिळणार नाही हे स्पष्ट झालं आहे.

लाभार्थी यादी पाहण्यासाठी क्लिक करा

अपात्र यादी पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

आकडेवारी काय सांगते?
मराठवाडा विभागातील सर्व जिल्ह्यातील संजय गांधी योजनेतील महिला लाभार्थी, शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी व इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या महिला लाभार्थ्यांची माहिती संकलित करणे सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. मराठवाडा विभागातून 23 लाख 7 हजार 184 महिलांनी योजनेसाठी अर्ज केले होते. त्यातील 21 लाख 97 हजार 211 अर्ज वैध ठरले असून अद्याप 54 हजार 598 अर्ज अद्याप मंजूर केलेले नाहीत

‘या’ दोन गोष्टी दिल्या तरच हफ्ता मिळणार
आता नव्या नियमानुसार लाभार्थी महिलांना बँकेत दरवर्षी जून-जुलै महिन्यांत ई-केवायसी सादर करावे लागेल. तसेच सर्व महिलांना हयातीचा दाखलादेखील द्यावा लागेल. यानंतरच लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यात येतील, असं सांगण्यात आलं आहे.

]]>