लाडकी बहीण योजनेचे यांच्या बँक खात्यात जमा होणार नाहीत पैसे यादी जाहीर
ladki bahin yojana rejected list महिला व बाल विकास विभागाने मार्च महिन्यातील हप्ता वाटप केल्यानंतर 9 लाखांहून अधिक महिलांचे अर्ज रद्द केले आहेत. या महिलांची अपात्र यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत समाविष्ट असलेल्या महिलांना आता ‘माझी लाडकी बहीण योजना’ चा लाभ मिळणार नाही. वगळण्यात येणाऱ्या 9 लाख महिलांची यादी जाहीर यादीत नाव पाहण्यासाठी … Read more