आज लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा होणार 1500 हजार रुपये

ladki bahin installment date

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 7 मार्चला देण्यात येणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काल यासंदर्भात माहिती दिली. लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार याकडे लाभार्थी महिलांचं लक्ष लागलं होतं. अर्थ विभागानं महिला व बालविकास विभागाला … Read more