लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता 1500 महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात यादीत नाव तपासा
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आज आनंदाची बातमी समोर आली आहे. या महिन्याच्या आठवा हफ्ता आजपासून जमा होण्यास सुरूवात होणार आहे. ही महिलांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. (Bahin ) अनेक दिवसांपासून महिला याची वाट पाहत होत्या. अखेर तो दिवस आता आला आहे. अनेक महिलांच्या खात्यात आजपासून लाडकी बहीण योजनेचा हफ्ता जमा होईल. लाडकी … Read more