10वी 12वी चा निकाल तारीख जाहीर

12th board exam

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल लवकर जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, नेहमीपेक्षा यंदा निकाल १५ मे च्या आतच जाहीर होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षाच्या तयारीसाठी अधिक वेळ मिळेल. याच वेबसाईटवर निकाल चेक करता … Read more