बँक ऑफ बडोदा मध्ये 4000 जागांसाठी भरती,लगेच अर्ज करा
Bank of Baroda Apprentice Recruitment 2025 : बँकेतील नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदाने अप्रेंटिस पदांच्या तब्बल ४००० जागांवर भरती जाहीर केली आहे. या पदासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आजपासून म्हणजे १९ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू झाली आहे, उमेदवार बँक ऑफ बडोदाच्या https://www.bankofbaroda.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. पण, … Read more