अंगणवाडी मध्ये 18000 पदांची भरती असा करा अर्ज
Anganwadi Bharti महिला व बालविकास विभागाने अंगणवाडीत सर्वात मोठी भरती जाहीर केली आहे. अंगणवाडीत तब्बल १८८८२ रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे. याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे. अंगणवाडीत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. नियम व अटी पाहण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा अंगणवाडी … Read more