मार्च महिन्यात लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा होणार 3000 हजार रुपये यादीत नाव तपासा

aditi tatkare ladki bahin 2025

लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. काल अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेचा निधी वाढवण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, काल अजित पवारांनी लाडक्या बहिणींच्या २१०० रुपयांबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. त्यामुळे महिलांच्या पदरी निराशाच पडली आहे. दरम्यान, आता पुढचे वर्षभर तरी लाडक्या बहिणींना दर महिन्याला १५०० रुपये मिळणार आहेत. या योजनेचा मार्च महिन्याचा … Read more