लाडकी बहिण 1500 हजार रुपये बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात यादीत नाव तपासा

aditi sunil tatkare

मुंबई : महायुती सरकारसाठी गेंमचेंजर ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना (Ladki Bahin Yojana) आता प्रत्येक महिन्याला उशीर करत असल्याचं समोर आलं. जानेवारी महिना मध्यात आला तरीही लाभार्थी महिलांना सातवा हफ्ता अजून मिळाला नाही. अखेरीस जानेवारी महिन्याचा हफ्ता हा २६ जानेवारीला वितरण होणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. लाभार्थी बहीण … Read more