ओव्हरटेक करताना धावत्या ट्रकच्या चाकाखाली आले; एक्सीडेंट चा व्हिडिओ झाला वायरल

accident viral videos

Accident video viral वर्षभरात जगात हजारो लोक रस्ते अपघातात मारले जातात. कधी स्वत:च्या चुकीने अपघात होतो, तर कधी समोरच्या वाहनाच्या चुकीने अपघात होतो. कधी ड्रायव्हरला डुलकी लागते, तर कधी गाडीवरील नियंत्रण सुटते. तर कधी गाडीचा वेग अधिक असल्याने अपघात घडत असतात. ओव्हरटेकिंग किंवा लेन कटिंगमुळेही बरेच अपघात होतात. वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा … Read more