तुमच्या बँक खात्यात आले का 2000 हजार रुपये यादीत नाव तपासा

pm kisan list : बिहारमधील भागलपुर येथे पंतप्रधान

किसान सन्मान निधी योजनेच्या १९ हप्त्याचं वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी (ता. २४) करण्यात आलं. यावेळी पंतप्रधानांनी बटन दाबून ९.८१ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर डीबीटीमार्फत २२ हजार कोटी रुपये वितरित केले.

लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

यावेळी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, कृषिमंत्री रामनाथ ठाकूर, बिहारचे

राज्यपाल मोहमद आरीफ खान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आदि उपस्थित होते. महाराष्ट्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे ऑनलाईन उपस्थित होते.

लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

देशातील शेतकऱ्यांचं कल्याण करणं हेच एनडीए सरकारचं प्राधान्य आहे. मागील दहा वर्षात शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी काम केलं आहे, असा दावाही पंतप्रधान मोदींनी यावेळी भाषणात केला. तसेच चारा घोटाळ्यावरून विरोधकांना टोला लगवला.

लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

पंतप्रधान मोदी म्हणाले, “बिहार आणि देशातील सर्व शेतकरी कुटुंबांचं अभिनंदन करत आहे. मी लाल किल्ल्यावरुन गरीब, शेतकरी, तरुण आणि महिला देशाचे आधारस्तंभ असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे आज वाटप करण्यात आलेल्या पीएम किसानच्या लाभात विहारमधील ७५ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर १६०० कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. एनडीए सरकारचं प्राधान्य शेतकरी कल्याण हेच आहे.” असंही मोदी म्हणाले.