नमो शेतकरी महासन्मानचे 2,000 रुपये आले मोबाईलवर करा स्टेटस चेक

महाराष्ट्रातील 93.26 लाख शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.

लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याची रक्कम ₹2,169 कोटी थेट लाभार्थ्यांच्या (DBT) बँक खात्यात 31 मार्च 2025 पूर्वी जमा करण्याची घोषणा केली आहे.

लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

केंद्र सरकारने फेब्रुवारी 2019 पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजना सुरू केली. याअंतर्गत, सर्व पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6,000 रु तीन समान हप्त्यांमध्ये दिले जातात. प्रत्येक हप्ता 2,000 रुपये असून तो लाभार्थ्यांच्या आधार आणि DBT लिंक केलेल्या बँक खात्यात जमा केला जातो.

लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

मोबाईलवरून हप्ता कसा तपासायचा?

शेतकरी घरबसल्या त्यांचा हप्ता जमा झाला आहे की नाही, हे त्यांच्या मोबाईलवर सहज तपासू शकतात. त्यासाठी खालील पद्धत वापरावी:

सर्वप्रथम https://nsmny.mahait.org/    इथे क्लिक करा ही लिंक ओपन करा.नंतर लाल रंगातील “Beneficiary Status” (लाभार्थी स्थिती) या बटनावर क्लिक करा. तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर टाका.नंतर दिलेला कॅप्चा कोड योग्य प्रकारे भरा.

तुमच्या मोबाईलवर एक 6 अंकी OTP (वन-टाइम पासवर्ड) येईल, तो टाका.

“Get Data” (गेट डेटा) बटणावर क्लिक करा. तुमच्या सर्व हप्त्यांची माहिती स्क्रीनवर दिसेल. यात हप्ता कोणत्या तारखेला कोणत्या बँकेत जमा झाला आहे, हे स्पष्ट पाहता येईल.

सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार

राज्यातील लाखो शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत आर्थिक मदत मिळत असल्याने त्यांना शेतीसाठी स्थिर उत्पन्नाचा आधार मिळतो. सरकारने वेळेवर पैसे जमा करण्याची व्यवस्था केली असून, कोणताही लाभार्थी वंचित राहणार नाही याची खात्री दिली आहे. जर तुमचा हप्ता जमा झाला नसेल, तर संबंधित बँक किंवा सरकारी अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क साधावा.