MH Batami https://www.mhbatami.com MH Batami Sat, 08 Mar 2025 11:37:47 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.2 https://www.mhbatami.com/wp-content/uploads/2025/01/cropped-Mi-Shetkari-10-1-32x32.jpg MH Batami https://www.mhbatami.com 32 32 कोर्टाच्या दारातच सासू-सून भिडल्या; झिंज्या उपटल्या, साड्या फाटल्या तरी भान नाही; VIDEO व्हायरल https://www.mhbatami.com/shocking-videos-of-fighting/ Sat, 08 Mar 2025 11:37:47 +0000 https://www.mhbatami.com/?p=644 Read more]]> वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

Shocking videos of fighting भांडणं पाहायला कोणाला आवडत नाहीत? त्यात सासू सुनेची भांडणं म्हटलं तर अनेक लोक अशी भांडण ऐकायला पहिली तयार असतात. अशा वेळी बघ्यांची गर्दी जमते. सासू सुनेची भांडणं ही घरच्या घरी होतात आणि त्या दोघी पुन्हाल गोड देखील होतात. सासू-सुनेचे नाते हा प्रत्येकाच्या कौटुंबिक जीवनाचा भाग असतो. भारतीय संस्कृतील सासू-सुनेचे नाते अत्यंत संवेदनशील मानले जाते. अनेकदा लग्नानंतर सासू-सुनेमध्ये खटके उडतात आणि नात्यात दुरावा निर्माण होतो. पण सध्या अशा सासू-सुनांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्या चक्क कोर्टाबाहेरच भांडत सुटल्या आहेत, ज्यामुळे रस्त्यावर लोकांची गर्दी हे भांडण पाहण्यासाठी जमली आहे.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

सासू आणि सूनेमध्ये चांगले संबंध आहेत असं फार क्वचितच पाहायला मिळतं. अनेकदा त्यांच्यात वाद होताना पाहायला मिळतात. पण सासू सुनेमध्ये हाणामारी झाल्याचे प्रकरण नाशकातून समोर आलं आहे. नाशिकच्या जिल्हा न्यायालयाच्या बाहेर दोन गटांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. न्यायालयाच्या गेटवर कौटुंबिक वादतून सासू-सून आणि कुटुंबीयांमध्ये जोरदार हाणामारी आणि बाचाबाची झाली. सुरुवातीला महिलांमध्ये सुरु असलेल्या हाणामारीमध्ये कुटुंबातील पुरुषही सामील झाले आणि वाद वाढल्याचे पाहायला मिळालं.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

न्यायालयीन सुनावणीसाठी तारखेला समोरासमोर आलेल्या सासू आणि सून यांच्यात झालेल्या हिंसक भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गुरुवारी नाशिकच्या जिल्हा न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर झालेल्या भांडणाने तिथल्या लोकांना धक्का बसला होता. घरगुती वादातून झालेल्या सासू सुनेच्या मारामारीत पुरुषांसह महिलादेखील एकमेकांना भिडल्याचे पाहायला मिळते.उपस्थितांनी यावेळी मध्यस्थी करण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र, दोन्ही गट इतके आक्रमक होते की, मध्यस्थी करणाऱ्यांना देखील ते जुमानत नसल्याचे दिसून आले. या एवढ्या हिंसक पद्धतीनं एकमेकींना मारत होत्या की त्यात त्यांची साडी फाटली याचंही त्यांना भान नाही. अखेर सरकारवाडा पोलिसांनी धाव घेत, दोन्ही गटांना पोलिस ठाण्यात हजर केले. याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, न्यायालयाच्या प्रवेशद्वारावरच अशाप्रकारे फ्री स्टाईल हाणामारीचा प्रकार घडल्याने, न्यायालय आवारात दिवसभर एकच चर्चा रंगली होती.

]]>
गाय गोठ्यासाठी मिळणार 2 लाख रुपये अनुदान असा करा अर्ज https://www.mhbatami.com/gay-gotha-anudan/ Sat, 08 Mar 2025 08:24:19 +0000 https://www.mhbatami.com/?p=638 Read more]]> गडचिरोली : शरद पवार ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत राज्य सरकारने गाय- म्हैस पालनासाठी (Gay Gotha Anudan) विशेष अनुदान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पशुधनासाठी आधुनिक व पक्के गोठे बांधण्यास मदत होईल.

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

महाराष्ट्र शासनाने ३ फेब्रुवारी २०२१ रोजी शरद पवार ग्रामसमृद्धी योजना (Gram samrudhi Yojana) जाहीर केली. यानुसार शेतकऱ्यांना गाय- म्हैस पालनासाठी पक्के गोठे बांधण्यासाठी विशेष आर्थिक मदत देण्यात येत आहे. शेळीपालन, कुक्कुटपालन आणि पशुपालन करणाऱ्यांसाठी ही योजना आहे. ग्रामीण भागातील पशुपालनासचालना (dairy Farming) देण्यासाठी ही योजना राबविली जात आहे.

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

सदर योजनेचा लाभही शेतकऱ्यांना मिळत आहे. सदर योजना पशुपालकांसाठी फायदेशीर ठरत आहे. तर २२ कामे गायगोठ्याची मंजूर आहेत. यापैकी १००७ कामे पूर्ण झालेली आहेत. सध्या ४५३ कामे सुरू आहेत. योजनेच्या माध्यमातून पशुपालनाचा व्यवसाय सुलभ करण्यासाठी मदत मिळत आहे, अशी माहिती रोहयोचे कार्यक्रम अधिकारी चेतन हिवंज यांनी दिली.

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

योजनेचे फायदे काय?
आधुनिक पद्धतीने गोठा बांधल्यामुळे पशुधनाचे आरोग्य चांगले राहते. दूध उत्पादनात वाढ होण्यास मदत होते.
पशुधनाची निगा राखणे सोपे होईल. गोठा बांधकामासाठी मोठी रक्कम स्वतः खर्च करावी लागणार नाही. – अनुदानामुळे शेतक-यांवरील आर्थिक बोजा कमी होईल.

कागदपत्रे काय?
योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना सात-बारा उतारा, आधार कार्ड, बैंक पासबुक, पशुधन असल्याचा पुरावा, जागेची मालकी हक्काचे कागदपत्रे सादर करावी लागतात.

अनुदान किती ?

• दोन ते सहा जनावरांचा गोठा दोन ते सहा जनावरांच्या गोठा बांधकामासाठी एकूण ७७ हजार १८८ रुपये अनुदान शासनाकडून वितरित केले जाते.
• सहा ते बारा जनावरांचा गोठा सहा ते बारा जनावरांच्या गोठ्यासाठी दुप्पट अनुदान दिले जाते. म्हणजेच १ लाख ५४ हजार ३७६ रुपये दिले जातात.
तेरापेक्षा अधिक जनावरांसाठी: तेरापेक्षा अधिक जनावरे असतील तर पहिल्या प्रकाराच्या तीन पट म्हणजेच २ लाख ३१ हजार ५६४ रुपयांचे अनुदान दिले जाते.

 

]]>
लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात 1500 जमा हजार रुपये https://www.mhbatami.com/aaditi-sunil-tatkare/ Sat, 08 Mar 2025 06:44:33 +0000 https://www.mhbatami.com/?p=636 Read more]]> मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 7 मार्चला देण्यात येणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काल यासंदर्भात माहिती दिली.

लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार याकडे लाभार्थी महिलांचं लक्ष लागलं होतं. अर्थ विभागानं महिला व बालविकास विभागाला 3490 कोटी रुपयांचा निधी वर्ग केला, असल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार याकडे लाभार्थी महिलांचं लक्ष लागलं होतं. अर्थ विभागानं महिला व बालविकास विभागाला 3490 कोटी रुपयांचा निधी वर्ग केला, असल्याची माहिती आहे.

लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

आदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना फेब्रुवारी महिन्याचे

1500 रुपये आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला देणार असल्याची माहिती दिली होती. त्यामुळं फेब्रुवारीच्या महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या बहि‍णींना दिलासा मिळाला.
आदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला देणार असल्याची माहिती दिली होती. त्यामुळं फेब्रुवारीच्या महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या बहि‍णींना दिलासा मिळाला.

लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्याचा हप्ता अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर महिला व बालविकास विभागाला अर्थ विभागाकडून निधी मिळाल्यानंतर देण्यात येईल, असंही त्या म्हणाल्या. म्हणजेच लाडक्या बहि‍णींना मार्च महिन्यात फेब्रुवारी आणि मार्चचे एकूण 3000 रुपये मिळतील.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्याचा हप्ता अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर महिला व बालविकास विभागाला अर्थ विभागाकडून निधी मिळाल्यानंतर देण्यात येईल, असंही त्या म्हणाल्या. म्हणजेच लाडक्या बहि‍णींना मार्च महिन्यात फेब्रुवारी आणि मार्चचे एकूण 3000 रुपये मिळतील.

डिसेंबर 2024 च्या आकडेवारीनुसार लाडक्या बहि‍णींची संख्या 2 कोटी 46 लाख इतकी होती. जानेवारी महिन्यात विविध कारणांमुळं लाडक्या बहि‍णींची संख्या 2 कोटी 41 लाखांपर्यंत खाली आली. महिला व बालविकास विभागानं विविध विभागांच्या सहकार्यानं पडताळणी प्रक्रिया सुरु केल्यानंतर लाभार्थ्यांची संख्या आणखी घटली आहे. डिसेंबरच्या तुलनेत साधारणपणे 9 लाख लाभार्थ्यांची संख्या कमी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळं फेब्रुवारी महिन्यातील हप्ता 2 कोटी 37 लाख लाडक्या बहि‍णींना मिळू शकतो, असा अंदाज आहे.

डिसेंबर 2024 च्या आकडेवारीनुसार लाडक्या बहि‍णींची संख्या 2 कोटी 46 लाख इतकी होती. जानेवारी महिन्यात विविध कारणांमुळं लाडक्या बहि‍णींची संख्या 2 कोटी 41 लाखांपर्यंत खाली आली. महिला व बालविकास विभागानं विविध विभागांच्या सहकार्यानं पडताळणी प्रक्रिया सुरु केल्यानंतर लाभार्थ्यांची संख्या आणखी घटली आहे. डिसेंबरच्या तुलनेत साधारणपणे 9 लाख लाभार्थ्यांची संख्या कमी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळं फेब्रुवारी महिन्यातील हप्ता 2 कोटी 37 लाख लाडक्या बहि‍णींना मिळू शकतो, असा अंदाज आहे.

]]>
चालत्या बस मध्ये शिक्षक तपासतात बोर्डाचा पेपर , VIDEO पाहून बसेल धक्का https://www.mhbatami.com/teacher-checking-papers-in-bus/ Sat, 08 Mar 2025 05:11:05 +0000 https://www.mhbatami.com/?p=631 Read more]]> Teacher checking papers in bus बारावीची परिक्षा नुकतीच संपली. आता हे विद्यार्थी सुट्टीची मजा घेतायत, पण त्याचबरोबर त्यांना रिझल्टही टेंशन आहेच. परिक्षा संपल्यानंतर पेपर कसे चेक होतील, किती मार्क्स मिळतील. अगदी आपण पास होऊ ना इथपर्यंत विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेले असतात. त्यात बोर्डाची परिक्षा म्हणजे अगदी काळजीपूर्वक आणि व्यवस्थित पेपर तपासले जातात.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

शिक्षकांना पेपर तपासताना खूप गोष्टींचा विचार करावा लागतो. पण अशातच जर विद्यार्थ्यांचा बारावीचा पेपर अगदी हलगर्जीपणाने शिक्षक तपासत असतील तर. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात एक शिक्षक चक्क बसमध्ये बारावीचे पेपर तपासताना दिसतायत.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

 

शिक्षकांचा व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावरील हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, शिक्षक चक्क चालत्या बसमध्ये बारावीच्या उत्तरपत्रिका तपासताना दिसत आहेत. डोक्याला रुमाल बांधून चालत्या बसमध्ये हे शिक्षक अगदी बिनधास्त या उत्तरपत्रिका तपासताना दिसत आहेत. व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी शिक्षकांच्या या कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

 

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @nandedcitynews या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, त्याला “चालत्या बसमध्ये तपासल्या जात आहेत बारावीच्या उत्तरपत्रिका! शिक्षकांचे अद्भुत मल्टीटास्किंग कौशल्य? की शिक्षण व्यवस्थेची गफलत?” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच त्याला ४ लाखांच्यावर व्ह्युज आले आहेत.

]]>
माकडाणे कोब्राची शेपूट धरून खेळू लगला…. व्हिडिओ नक्की पहा. https://www.mhbatami.com/king-cobra-viral-video/ Fri, 07 Mar 2025 13:38:14 +0000 https://www.mhbatami.com/?p=629 Read more]]>  

King Cobra vs Bandar :- सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडिओ दिसत आहेत,

ज्यामध्ये प्राण्यांच्या मैत्रीचे आणि त्यांच्या मजेदार कृत्यांचे अनेक गोंडस व्हिडिओ दाखवले

👇👇👇👇👇👇👇👇

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आहेत. नुकत्याच व्हायरल झालेल्या एका व्हिडिओने जगभरातील दर्शकांना धक्का दिला आहे

, ज्यामध्ये झाडाच्या फांदीवर बसलेले माकड आणि कोब्रा यांच्यातील अनोखी मैत्रीचे चित्रण

आहे. या व्हिडिओला सोशल मीडियावर खूप पसंती दिली जात आहे .

 

आपल्या सर्वांना माहित आहे की जगात आढळणाऱ्या सर्व सापांपैकी कोब्रा साप हा सर्वात धोकादायक आहे. आणि ते विषारी देखील आहे. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओने सर्वांनाच धक्का दिला आहे. खेळण्यासारख्या धोकादायक कोब्राशी खेळणारा कोळी तुम्ही क्वचितच पाहाल.

👇👇👇👇👇👇👇👇

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

 

 

King Cobra vs Bandar : व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, उंच आणि उंच माकड आत्मविश्वासाने सपाची शेप्ती धरतो आणि त्याचे छोटे गोळे लहान गोळे खेळल्यासारखे बनवतो. आश्‍चर्यकारक बाब म्हणजे पकडलेला साप कोळ्याच्या कृत्या सहन करताना दिसतो, यामुळे कोणालाही आश्चर्य वाटेल. किंग कोब्रा विरुद्ध बंदर

]]>
गावानुसार घरकुल नवीन यादी जाहीर यादीत नाव पहा https://www.mhbatami.com/gharkul-yojana-list-2025/ Fri, 07 Mar 2025 09:37:35 +0000 https://www.mhbatami.com/?p=626 Read more]]> प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) हा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी 2015 मध्ये सुरू करण्यात आलेला एक महत्त्वाचा सरकारी उपक्रम आहे. या योजनेच्या आवश्यक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे लाभार्थी यादी, जी पात्र अर्जदारांना ओळखण्यात मदत करते ज्यांना गृहनिर्माण लाभ मिळू शकतात. अर्जदारांनी या परिवर्तनीय कार्यक्रमाचा भाग असल्याची खात्री करण्यासाठी लाभार्थ्यांची यादी आणि अर्जाची स्थिती तपासणे महत्त्वाचे आहे.

👇👇👇

घरकुल गावानुसार नवीन यादी जाहीर

➡ यादीत तुमचे नाव तपासा ⬅

या लेखाचा उद्देश वाचकांना PMAY लाभार्थी यादीत प्रवेश कसा करायचा आणि त्यांच्या अर्जाची स्थिती सहजपणे कशी तपासायची याचे मार्गदर्शन करणे. अधिकृत PMAY वेबसाइटला भेट देऊन, अर्जदार लाभार्थी यादीत त्यांची नावे शोधू शकतात किंवा त्यांचा आधार क्रमांक किंवा अर्ज आयडी वापरून त्यांच्या अर्जाची स्थिती ट्रॅक करू शकतात. ही प्रक्रिया केवळ पारदर्शकतेलाच चालना देत नाही तर नागरिकांना त्यांच्या गृहनिर्माण अर्जांबद्दल माहिती ठेवण्यास सक्षम करते.

👇👇👇

घरकुल गावानुसार नवीन यादी जाहीर

➡ यादीत तुमचे नाव तपासा ⬅

 

लाभार्थी यादी ऑनलाइन कशी पाहायची?

प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) लाभार्थी यादीत ऑनलाइन प्रवेश करण्यासाठी, या चरणांचे अनुसरण करा:

1. PMAY च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या : PMAY च्या अधिकृत वेबसाईट pmaymis.gov.in वर जा. PMAY शी संबंधित सर्व माहितीसाठी हे केंद्रीय पोर्टल आहे.

2. लाभार्थी यादी विभागाकडे नेव्हिगेट करा : मुख्यपृष्ठावर, “लाभार्थी निवडा” पर्याय शोधा. लाभार्थी यादीत प्रवेश करण्यासाठी त्यावर क्लिक करा.

 

👇👇👇

घरकुल गावानुसार नवीन यादी जाहीर

➡ यादीत तुमचे नाव तपासा ⬅

 

 

3. तुमची श्रेणी निवडा : लाभार्थी यादी दोन श्रेणींमध्ये विभागली गेली आहे: PMAY-शहरी आणि PMAY-ग्रामीण. तुमचे स्थान आणि अर्जावर आधारित योग्य श्रेणी निवडा.

4. तुमचा शोध निकष प्रविष्ट करा: तुम्ही विविध फिल्टर वापरून लाभार्थी यादीत तुमचे नाव शोधू शकता:.

 

👇👇👇

घरकुल गावानुसार नवीन यादी जाहीर

➡ यादीत तुमचे नाव तपासा ⬅

 

5. “शो” वर क्लिक करा : तुमचा शोध निकष प्रविष्ट केल्यानंतर, “शो” बटणावर क्लिक करा. हे तुमच्या शोधाशी जुळणाऱ्या लाभार्थ्यांची यादी प्रदर्शित करेल.

6. तुमचे नाव शोधा : तुमचे नाव शोधण्यासाठी सूची काळजीपूर्वक स्कॅन करा. तुमचा अर्ज क्रमांक, यूआयडी क्रमांक आणि सद्य स्थिती यांसारख्या इतर संबंधित तपशिलांसह सूची तुमचे नाव प्रदर्शित करेल.

]]>
इमारतीवरून काम करताना खाली पडला मजूर, हा थरारक व्हिडिओ व्हायरल https://www.mhbatami.com/thrilling-video-of-laborer/ Fri, 07 Mar 2025 08:10:22 +0000 https://www.mhbatami.com/?p=624 Read more]]> Thrilling video of laborers आयुष्य म्हणजे काय? आयुष्य कसं जगावे? असा प्रश्न विचारला तर अनेक उत्तर समोर येतील. प्रत्येकासाठी आयुष्य जगण्याची व्याख्या वेगळी असते. काही लोकांना आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेत जगतो तर कोणी प्रत्येक क्षण संघर्ष करत जगवा लागतो. काही लोकांना न मागता अनेक गोष्टी मिळून जातात पण काही लोकांना एक एक गोष्ट मिळवण्यासाठी प्रचंड कष्ट आणि मेहनत करावी लागते.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

आयुष्यात आनंद असो किंवा दुख त्याचा स्वीकार करत प्रत्येक क्षण जगावा लागतो. काही लोकांना चार पैसे कमावण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावावी लागते. अनेकदा कुटुंबासाठी आणि लेकरांसाठी हे लोक स्वत:च जीव धोक्यात टाकतात. अशा परिस्थितीत जगणाऱ्या अनेक कष्टकरी लोक आपल्याला नेहमी आपल्या आसपास दिसतात. अनेकदा संघर्ष करत जगणाऱ्या या लोकांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात जे नेटकऱ्यांच्या मनाला भिडतात.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

सध्या अशाच एका व्हिडीओने नेटकऱ्यांचे मन हेलावून टाकले आहे. व्हायरल व्हिडीओ एका उंच इमारतीवर काम करताना घडलेल्या थरारक अपघाताचा आहे

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते की, दोन मजूर एका उंच इमारतीवर रंगकाम करत आहे, त्यावेळीच हा अपघात झाला. एक मजूर दोरीच्या शिडीवर उभा असल्याचे दिसते तर दुसरा मजूर उलटा लटकलेला दिसत आहे आणि त्याचा पाय दोरखंडात अडकल्याने तो हवेत लटकत आहे. तो मजूर शुद्धीत नसल्याचे दिसते आहे. आपल्या मित्राला वाचवण्यासाठी शिडीवर उभा मजूर आपल्या जीवाची बाजी लावतो. कसा तरी तो लटकणाऱ्या मजुराला आपल्या खांद्यावर घेचो. तेवढ्यात तेथील गॅलरीमध्ये एक काकू येतात आणि त्या दोरीला लटकणाऱ्या मजूराचा अडकलेला पाय सोडवतात. त्यानंतर मजूर शुद्धीत नसलेल्या मित्राला खांद्यावर घेऊन उंच इमारतीवरून खाली उतरताना दिसतो आहे.

]]>
आज लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा होणार 1500 हजार रुपये https://www.mhbatami.com/ladki-bahin-installment-date/ Fri, 07 Mar 2025 05:16:31 +0000 https://www.mhbatami.com/?p=622 Read more]]> मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 7 मार्चला देण्यात येणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काल यासंदर्भात माहिती दिली.

लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार याकडे लाभार्थी महिलांचं लक्ष लागलं होतं. अर्थ विभागानं महिला व बालविकास विभागाला 3490 कोटी रुपयांचा निधी वर्ग केला, असल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार याकडे लाभार्थी महिलांचं लक्ष लागलं होतं. अर्थ विभागानं महिला व बालविकास विभागाला 3490 कोटी रुपयांचा निधी वर्ग केला, असल्याची माहिती आहे.

लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

आदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना फेब्रुवारी महिन्याचे

1500 रुपये आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला देणार असल्याची माहिती दिली होती. त्यामुळं फेब्रुवारीच्या महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या बहि‍णींना दिलासा मिळाला.
आदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला देणार असल्याची माहिती दिली होती. त्यामुळं फेब्रुवारीच्या महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या बहि‍णींना दिलासा मिळाला.

लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्याचा हप्ता अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर महिला व बालविकास विभागाला अर्थ विभागाकडून निधी मिळाल्यानंतर देण्यात येईल, असंही त्या म्हणाल्या. म्हणजेच लाडक्या बहि‍णींना मार्च महिन्यात फेब्रुवारी आणि मार्चचे एकूण 3000 रुपये मिळतील.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्याचा हप्ता अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर महिला व बालविकास विभागाला अर्थ विभागाकडून निधी मिळाल्यानंतर देण्यात येईल, असंही त्या म्हणाल्या. म्हणजेच लाडक्या बहि‍णींना मार्च महिन्यात फेब्रुवारी आणि मार्चचे एकूण 3000 रुपये मिळतील.

डिसेंबर 2024 च्या आकडेवारीनुसार लाडक्या बहि‍णींची संख्या 2 कोटी 46 लाख इतकी होती. जानेवारी महिन्यात विविध कारणांमुळं लाडक्या बहि‍णींची संख्या 2 कोटी 41 लाखांपर्यंत खाली आली. महिला व बालविकास विभागानं विविध विभागांच्या सहकार्यानं पडताळणी प्रक्रिया सुरु केल्यानंतर लाभार्थ्यांची संख्या आणखी घटली आहे. डिसेंबरच्या तुलनेत साधारणपणे 9 लाख लाभार्थ्यांची संख्या कमी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळं फेब्रुवारी महिन्यातील हप्ता 2 कोटी 37 लाख लाडक्या बहि‍णींना मिळू शकतो, असा अंदाज आहे.

डिसेंबर 2024 च्या आकडेवारीनुसार लाडक्या बहि‍णींची संख्या 2 कोटी 46 लाख इतकी होती. जानेवारी महिन्यात विविध कारणांमुळं लाडक्या बहि‍णींची संख्या 2 कोटी 41 लाखांपर्यंत खाली आली. महिला व बालविकास विभागानं विविध विभागांच्या सहकार्यानं पडताळणी प्रक्रिया सुरु केल्यानंतर लाभार्थ्यांची संख्या आणखी घटली आहे. डिसेंबरच्या तुलनेत साधारणपणे 9 लाख लाभार्थ्यांची संख्या कमी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळं फेब्रुवारी महिन्यातील हप्ता 2 कोटी 37 लाख लाडक्या बहि‍णींना मिळू शकतो, असा अंदाज आहे.

]]>
1880 सालापासूनचे सातबारा,फेरफार व खाते उतारे पहा मोबाईलवर https://www.mhbatami.com/land-e-record/ Thu, 06 Mar 2025 13:46:21 +0000 https://www.mhbatami.com/?p=618 Read more]]> land Records : जमिनीसंबंधी कोणताही व्यवहार करायचा असल्यास आपल्याला त्या जमिनीचा इतिहास माहिती असणं आवश्यक असतं. म्हणजे ती जमीन मूळ कुणाची होती, त्यात वेळोवेळी काय बदल होत गेले याची माहिती असावी लागते. ही माहिती सातबारा, फेरफार, खाते उतारे यांच्या स्वरुपात तहसिल आणि भूमी अभिलेख कार्यालयात 1880 पासून उपलब्ध आहे. आता हीच माहिती सरकारनं ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. याआधी ही सुविधा फक्त 7 जिल्ह्यांपुरती मर्यादित होती. आता मात्र राज्यभरातल्या 19 जिल्ह्यांमध्ये ही सुविधा पुरवली जात आहे.

 

👇👇👇

1880 सालापासूनचे फेरफार, सातबारा, खाते

उतारे ऑनलाईन पाहा

 

यामध्ये अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, लातूर, मुंबई उपनगर, नंदूरबार, नाशिक, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे. ई-अभिलेख या कार्यक्रमाद्वारे महाराष्ट्र सरकार जवळपास 30 कोटी जुने अभिलेख उतारे उपलब्ध करून देणार आहे. पण, हे उतारे कसे पाहायचे याचीच माहिती आपण आता पाहणार आहोत.

 

👇👇👇

1880 सालापासूनचे फेरफार, सातबारा, खाते

उतारे ऑनलाईन पाहा

 

उतारे ऑनलाईन कसे पाहायचे?

जुने अभिलेख कसे पाहायचे?

जुने अभिलेख काढण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला aapleabhilekh.mahabhumi.gov.in असं सर्च करावं लागेल.
त्यानंतर तुमच्यासमोर महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट ओपन होईल.
इथं e-Records (Archived Documents) या नावाचं एक पेज तुम्हाला दिसेल.
या पेजवर उजवीकडील भाषा या पर्यायावर क्लिक करून तुम्ही मराठी भाषा निवडू शकता.
तुम्ही इथं क्लिक केलं की एक नवीन फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल. यामध्ये तुम्हाला सुरुवातीला वैयक्तिक माहिती द्यायची आहे.
यामध्ये तुमचं नाव, मधलं नाव आणि आडनाव. त्यानंतर जेंडर (मेल आहे की फिमेल), नॅशनलिटी म्हणजेच राष्ट्रीयत्व, त्यानंतर मोबाईल नंबर द्यायचा आहे.
त्यानंतर तुम्ही व्यवसाय काय करता ते सांगायचं आहे, जसं की business, service कि other म्हणजेच यापैकी वेगळं काही करता ते सांगायचं आहे.
यानंतर मेल-आयडी आणि जन्मतारीख लिहायची आहे.
वैयक्तिक माहिती भरून झाल्यानंतर पत्त्याविषयीची माहिती सांगायची आहे.
यामध्ये घर क्रमांक, मजला क्रमांक (कितव्या मजल्यावर राहता), इमारत किंवा घरावर काही नाव असेल तर ते लिहायचं आहे.
त्यानंतर Pincode टाकायचा आहे. पिन कोड टाकला की जिल्हा आणि राज्याचं नाव आपोआप फॉर्मवर येऊन जातं.
पुढे गल्लीचं नाव, गावाचं नाव आणि तालुक्याचं नाव टाकायचं आहे.
ही सगळी माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन -आयडी तयार करायचा आहे.
त्यानंतर उपलब्धता तपासा या पर्यायावर क्लिक करून तो आयडी ऑलरेडी अस्तित्वात आहे की नाही, ते बघायचं आहे.
तो जर नसेल, तर त्यानंतर तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं. ४ ते ५ प्रश्न असतात, सोपे असतात, त्यापैकी एकाचं उत्तर द्यायचं आहे. त्यानंतर Captcha टाईप करायचा आहे. म्हणजे इथं दिसणारे आकडे किंवा अक्षरं पुढच्या कप्प्यात जशाच्या तसे लिहायचे आहेत.
सगळ्यात शेवटी सबमिट बटन दाबायचं आहे.
त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर वापरकर्ता नोंदणी यशस्वीपणे पूर्ण केली इथे क्लिक करा लॉगइन करण्यासाठी, असा मेसेज येईल. यावरील इथे क्लिक करा या शब्दांवर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
आता रेजिस्ट्रेशन करताना टाकलेलं यूझरनेम आणि पासवर्ड वापरून तुम्हाला परत लॉग इन करायचं आहे.

 

👇👇👇

1880 सालापासूनचे फेरफार, सातबारा, खाते

उतारे ऑनलाईन पाहा

 

उतारे ऑनलाईन पाहा

उतारे ऑनलाईन कसे पाहायचे?

आता आपण सुरुवातीला फेरफार उतारा कसा पाहायचा ते बघूया.

यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे.
पुढे तालुका, गावाचं नाव आणि अभिलेख प्रकार निवडायचा आहे. यात तुम्हाला कोणता उतारा हवा आहे तो निवडायचा आहे.
आता मी फेरफार उतारा निवडला आहे. जर तुम्हाला सातबारा हवा असेल तर सातबारा, आठ-अ हवा असेल तर आठ-अ पर्याय निवडायचा आहे. असे जवळपास 58 अभिलेखांचे प्रकार यात उपलब्ध आहेत.
त्यानंतर गट क्रमांक टाकून शोध या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
त्यानंतर शोध निकाल या पेजवर तुम्ही टाकलेल्या गट क्रमांकाशी संबंधित फेरफाराची माहिती दिसते.
फेरफाराचं वर्षं आणि क्रमांक तिथं दिलेला असतो. तुम्ही त्यावर क्लिक करून संबंधित वर्षाचा फेरफार पाहू शकता.
उदाहरणार्थ समजा मला 1982मधील फेरफार पाहायचा आहे म्हणून मी त्यासमोरील कार्टमध्ये ठेवा या पर्यायावर क्लिक केलं आहे.
त्यानंतर तुम्हाला पुनरावलोकन कार्ट या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
त्यानंतर तुमचं कार्ट तुमच्यासमोर ओपन होईल. त्याखाली असलेल्या पुढे जा या पर्यायावर क्लिक केलं की डाऊनलोड सारांश नावाचं एक पेज तुमच्यासमोर ओपन होईल, इथं तुमच्या फाईलची सद्यस्थिती उपलब्ध आहे अशी दिली आहे. त्यासमोरील फाईल पहा या पर्यायावर क्लिक केलं की तुमच्यासमोर 1982चं फेरफार पत्रक ओपन होईल.
या पत्रकावरील खाली बाण असलेल्या चिन्हावर तुम्ही क्लिक केलं की ते डाऊनलोड होईल.
त्यानंतर 1982 सालचा फेरफार उतारा पाहू शकता. यात जमिनीच्या अधिकार अभिलेखात काय बदल झाले, ते कधी झाले याची माहिती दिलेली असते.
याचपद्धतीनं तुम्ही सातबारा असा अभिलेखाचा प्रकार निवडला आणि आधी सांगितल्याप्रमाणे प्रकिया केली तर जुना सातबारा उताराही इथं पाहू शकता.

👇👇👇

1880 सालापासूनचे फेरफार, सातबारा, खाते

उतारे ऑनलाईन पाहा

]]>
लग्नाचा हा व्हिडिओ पाहून लग्नामध्ये जेवण्याआधी १०० वेळा विचार कराल https://www.mhbatami.com/wedding-viral-video/ Thu, 06 Mar 2025 11:44:06 +0000 https://www.mhbatami.com/?p=612 Read more]]> वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

Wedding viral video लग्नसमारंभात जायला कोणाला नाही आवडतं. या लग्नसोहळ्यात अनेकांना नव्या नवरा नवरीला बघण्याची उत्सुकता असते तर काहींना तिथल्या जेवणाची उत्सुकता असते. अनेकजण तर मस्त असं पंचपक्वान्न असेल याच हिशोबाने त्या लग्नसोहळ्याला हजेरी लावतात. अगदी आवडीने तिथल्या सगळ्या डिश ट्राय करतात आणि मनसोक्त घरी परतात. पण जर तुम्हाला कळलं की, तुम्ही जेवलेल्या त्याच जेवणात कोणीतरी थुंकलं असेल तर…, वाचूनच अगदी किळसवाणं वाटतंय ना…, पण हे असं एका लग्नात घडलंय, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. नेमकं काय केलंय या आचाऱ्याने जाणून घेऊया…

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधून एक विचित्र व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये एका लग्नात एक आचारी पोळ्यांवर थुंकताना दिसत आहे. शहरातील भोजपूर पोलिस स्टेशन परिसरात ही घटना घडली. मंगळवारी समोर आलेला व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. या व्हिडिओमुळे संतापाची लाट उसळली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एका लग्नात जेवण बनवणारा एक माणूस पोळी बनवण्यापूर्वी त्यामध्ये थुंकताना दिसत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोजपूरमध्ये विनोद कुमार यांच्या मुलीच्या लग्नादरम्यान ही घटना घडली. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी घटनेची दखल घेतली.

]]>