अर्ज कसा करायचा?
पात्र शेतकऱ्यांनी आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज करावा.
अधिक माहितीसाठी ग्रामसेवक किंवा संबंधित विभागाशी संपर्क साधावा.

 

कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ?
अनुसूचित जाती / जमाती, भटक्या व विमुक्त जातीतील शेतकरी ,आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे) ,महिला-कर्ता असलेली कुटुंबे ,दिव्यांग व्यक्ती कर्ता असलेल्या कुटुंबांसाठी ,जमीन सुधारणांच्या लाभार्थ्यांसाठी ,इंदिरा आवास योजनेच्या लाभार्थ्यांसाठी
सिमांत (2.5 एकरपर्यंत जमीन) आणि अल्पभूधारक (5 एकरपर्यंत जमीन) शेतकरी